ताजी बातमी

आज दिवसभरात राज्यातील विविध विभागातील १२९६ एसटी बसेसद्वारे, पायपीट करीत असलेल्या २९५२३ मजुरांना राज्याच्या विविध सीमांपर्यंत पोहचविण्यात आले. 

९ ते १७ मे या कालावधीत सुमारे १५३६७ बसेसद्वारे २०१९८८ मजुरांची महाराष्ट्राच्या विविध सीमांपर्यंत ने-आण करण्यात आली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात