ताजी बातमी

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने उत्तमोत्तम आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न शासन करत आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज झूम ॲपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.


मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत असलेल्या खाजगी दवाखान्यातील ८०% बेड नव्वद दिवसासाठी ताब्यात घेतले असून त्याचा कोविड, नॉन कोविड अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी उपयोग केला जाणार आहे. उर्वरित २० टक्के बेड हे हॉस्पिटलला त्यांच्या इतर रुग्णांसाठी ठेवण्यात आलेले आहेत. अशा प्रकारची व्यवस्था कित्येक वर्षात प्रथमच करण्यात आली असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात