विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आजचे दावे धादांत खोटे आहे:मंत्री विजय वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर व गडचिरोली
करोना संसर्गाच्या उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने राज्याला एक नवा पैसा दिला नसून देवेंद्र फडणवीस खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल करित आहेत.
दरवर्षी प्रमाणे केंद्राचा राज्य आपत्ती व्यवस्थापनासाठीचा १७१८.४० कोटीचा निधी आला आहे. त्यातील ३५ टक्के निधी करोनासाठी खर्च करता येवू शकतो .
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.