ताजी बातमी

महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-१९) साठी २ लाख रुपयांची मदत देण्यात आली. संघटनेचे उपाध्यक्ष विनोद पाटील आणि पी. टी. अहिरे यांनी मंत्रालयात कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्याकडे धनादेश सुपुर्द केला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात