ताजी बातमी

मुंबई व ठाण्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, लाभार्थी नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना (NPH), तसेच आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानांद्वारे अन्न धान्याचे वाटप सुरळीत सुरु असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबईचे कैलास पगारे यांनी दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात