ताजी बातमी

तक्रारदार - पुरूष, वय 46 वर्ष    रा. अकोला

आरोपी - १) प्रविण लोखंडे, व्यवसाय- नोकरी ( जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था अकोला), CLASS -1.

२) अमर शेठठी ,व्यवसाय- नोकरी ( असिस्टंट कमिशनर,विक्रीकर विभाग अकोला), CLASS - 1

लाच मागणी रक्कम- ५,००,०००/- रूपये 

स्विकारली रक्कम- २,००,०००/- रूपये    

पडताळणी- दि.१०/६/२०२०, ते ४/७/२०२०                

सापळा कार्यवाही - यशस्वी दि.०९/७/२०२०


घटनास्थळ- गै.अ.नं.२,यांचे राहते घर,महाजनी प्लाट,अकोला.

कारण - तक्रारदार   यांचे व त्यांच्या अधिनस्त असलेले कर्मचारी यांचे ७ वे वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती व ऐरियसचे प्रस्तावास मान्यता देण्या करीता गै.अ.प्रविण लोखंडे, व्यवसाय- नोकरी ( जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था अकोला), यांनी   गै.अ.अमर शेठठी ,व्यवसाय- नोकरी ( असिस्टंट कमिशनर,विक्रीकर विभाग अकोला), यांच्या मार्फती ने पंचा समक्ष  ५,००,०००/- रूपये लाचेची मागनी केली व २,००,०००/-रु  लाचेची रक्कम पंचा समक्ष स्विकारली परंतु तक्रारदार यांनी दोन लाख आहेत असल्याचे सांगितले वरुन गै.अ.२ यांनी तुमच्या कडे पुर्ण रक्कम होईल तेव्हाँ दयावी असे म्हणून रक्कम परत केली दोन्ही आरोपीनां ताब्यात घेण्यात आले आहे.

मार्गदर्शन -

मा. श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती  

मा. श्री. पंजाबराव डोंगरदिवे,अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ,

कारवाई पथक-.  एस. एस. मेमाणे,पो. उप अधिक्षक ला. प्र.वि.अकोला व त्यांच्या पथकाने केली.

हैश वैल्यु घेण्यात आली आहे.

----------------------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन*

 *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी

यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.* 

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग अकोला

*@दुरध्वनी क्रं - 0722420370

*@टोल फ्रि क्रं 1064*

----------------------------------------

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात