ताजी बातमी

मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपुर्द

मुंबई  : राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांना बळ देतांना सिप्ला या भारतीय बहुराष्ट्रीय औषध कंपनीने ३ कोटी रुपयांची रक्कम राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीत जमा केली असून नुकताच हा धनादेश कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल चोप्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कंपनीचे कॉर्पोरेट हेड निकिल बासवान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात