अणुशक्ती नगर मध्ये मास्क व औषधांचे मोफत वाटप करण्यात आले : आमदार नवाब मलिक
कॅबिनेट मंत्री व अणुशक्ती नगर मतदारसंघाचे आमदार मा.नवाब मलिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अणुशक्ती नगर मतदारसंघातील गोवंडी वेल्फेअर सोसायटी टाटा नगर कुरेशी मस्जिद जवळ,गोवंडी (पश्चिम) येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून मास्क व औषधांचे मोफत वाटप सुद्धा करण्यात आले.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.