ताजी बातमी

रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. तसेच गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था व कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.


निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानभरपाईचा देखील आढावा घेण्यात आला. 


कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळ काळात जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात