स्वातंत्र्य दिनी आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
मुंबईतील माऊली फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम...स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक , शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच एक पाऊल पुढे असणाऱ्या माऊली फाऊंडेशनच्या वतीने पवई येथील विहार लेक शेजारी आदिवासी पाडा येथे वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी माऊली फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष महेश ना. गिराम व निलेश वडराळे मनोज धोत्रे संदेश पाटील
शैलेश साम्ब्रे अझर शेख सजू (अण्णा) आचार्य मयूर गायकर राहुल धोत्रे प्रियांका राजेनिंबाळकर सोनम पसारे करिश्मा पसारे पूजा आवतादे तेजल ठाकुर व इतर सहकारी उपस्थित होते.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.