पोलीस ठाणे- मुलुंड पोलीस ठाणे गुन्हा .रजि.न 576/2020 कलम 188, 269 भा द वि सह कलम 51 बी आ.व्या.का सह कलम 142 मपोका सह कलम 4, 25 भा.ह.का सह कलम 4अ, 5 जुगार प्रतिबंध कायदा
➡ फिर्यादीचे नाव - पो.शी. क्र 090329/सचिन चव्हाण(सरकारतर्फे)
➡ गुन्हा घडला तारीख वेळ व ठिकाण- दिनांक 26/08/2020 रोजी 21.05 वा.
➡ हस्तगत मालमत्ता :
1) रू.1,45, 600/- रोख रक्कम
2) 52 पत्ते असलेले कॅट
3) लोखंडी तलवार
➡ घटनास्थळ - रूम क्र 11 च्या वरील रूम, रामचंद्र पाटील चाळ, गांधी नगर, सर्वोदय नगर, मुलुंड वेस्ट मुंबई
➡ आरोपी :
1)वनिता ठाकूर उर्फ झरीना
2) जयश्री घुमे
3) राकेश माळकर
4) विकास त्रिभुवन
5) गणेश बजंत्री
6) राकेश मागडे
7) अमित पवार
➡ हकिगत- यातील वर नमूद आरोपी क्र 1 ते 6 हे पैसे लावून तीन पत्ते नावाचा जुगार खेळताना मिळून आहे. आरोपी क्र 5 हा तडीपार असताना कोणतीही परवानगी न घेता सदर ठिकाणी प्राणघातक हत्यार(तलवार) सह मिळून आला म्हणून तक्रार नोंद
➡ तपासी अधिकारी - सपोनि संतोष कांबळे
प्रभारी पो.नि.रमेश ढसाळ
➡ :, मुलुंड पोलीस ठाणे मुंबई