ताजी बातमी

*आदर्श घरकुल सोसायटी मधील रहिवासी व बोराडे परीवारातील जेष्ठ बंधु आयु. सुंदर  बोराडे, बृहन्मुंबई पोलीस दल, शाहु नगर पोलिस ठाणे येथे कर्तव्य बजावत असताना carona पॉझिटिव्ह च्या संपर्कात आल्यामुळे दिनांक ३१ जुलैपासून सेवन हिल हॉस्पिटल येथे उपचार घेत होते. आज दि. २८/०८/२०२० रोजी एकूण २९ दिवस कोरोना विषाणूशी यशस्वी लढा देऊन आज सुखरूप  घरी पोहोचले आहे. त्यांनी कोरोना विरुध्द दिलेल्या यशस्वी लढ्याबद्दल त्यांचे आदर्श घरकुल सोसायटी व विभागातील नागरीकांकडून त्यांचे मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले. त्यांनी कोरोना विषाणूशी दिलेल्या यशस्वी लढ्याबद्दल त्यांना दिलसे सलाम..!*

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात