ताजी बातमी

दोन दिवसांच्या पूर्व विदर्भाच्या पाहणी दौर्‍याचा प्रारंभ नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील झुल्लर येथून केला. 

शेतीचे प्रचंड मोठे नुकसान या भागात झाले आहे. घरांचा प्रश्न स्थानिकांसमोर आ वासून उभा आहे.


सोयाबीनची शेतं पार उद्धवस्त झाली आहेत...


दवडीपार येथे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. येथील पंचनामे तत्काळ होण्याची गरज आहे. ही अवस्था पाहून मन सुन्न होतं. 


बेला येथे सुद्धा स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

माझे सहकारी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. परिणय फुके यावेळी उपस्थित होते.


कारदा येथे इतके नुकसान झाले की, घरात साठवलेले संपूर्ण धान्य खराब झाले. रोजीरोटीसाठी मासेमारीचे साहित्य सुद्धा नष्ट झाले. पुढच्या आयुष्याचे प्रश्न निर्माण करणारे हे नुकसान आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात