ताजी बातमी

ज्या छत्रपतींच्या नावाने महाराष्ट्राची ख्याती जगात निर्माण झाली आहे. अशा छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने महाराष्ट्रातच धूम्रपान करण्याचे साधन असलेल्या "बिडीचे" उत्पादन केले जाते. बिडी हे धूम्रपान करण्याचे साधन असून यावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा वापर केला जात आहे. या बिडीचे नावं बदलून उत्पादन करावे अशी मागणी *शिवधर्म फाउंडेशन* महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे. महाराष्ट्रातील जवळपास वीस जिल्ह्यात जिल्हाधिकारी, प्रांतअधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. 

प्रशासन या मागणीला दाद देत नाही हे लक्षात येत आहे. त्यामुळे शिवधर्म फाउंडेशन चे अनेक कार्यकर्ते राज्यातील अनेक तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे उपोषण करणार आहेत. 

या मागणी साठी जिल्ह्यातील......... 

तालुका तहसील कार्यालय येथे..... 

आमरण उपोषण /लाक्षणिक उपोषण करणार आहेत. 

शिवधर्म फाउंडेशन या संघटनेचे 

1) दिपक सिताराम काटे

2) मच्छिंद्र शंकर टिंगरे

3) रवींद्र दिलीप पाडवल

4) सागर अर्जुन पोमण

5)


हे कार्यकर्ते उपोषण करणार आहेत... तरी

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात