तळोजा पोलिस स्टेशन गु.र.नं. 164/2020 भा.द.वि कलम 392 व २) गु.र.नं. 182/2020 भा.द.वि कलम 379 भादवी
गुन्ह्याचा तपास सपोनि निकम व स्टाफ करत आहेत. त्यांनी तांत्रीक माहीतीच्या आधारे व बातमीदारामार्फत आरोपीचा शोध घेऊन सदर गुन्हयात आरोपी नामे
अजहर अमजतअली शेख, वय- 24 वर्षे, रा. शाबुल मंजील, कोनवाडी, रू नं. 3, 3 रा मजला, कोनगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे या आरोपीतास अटक करून त्याचेकडुन गुन्हयातील जबरी चोरी करुन नेलेला मोबाईल जप्त केला आहे.
*तपासादरम्यान उघड गुन्हे*
*१) तळोजा पोलिस स्टेशन गु.र.नं. 164/2020 भा.द.वि कलम 392*
गुन्हयातील जप्त मुद्देमालाचे वर्णन:-
1) 10,000/- रू किं. चा. सॅमसंग कंपनीचा ए 13 माॅडेल मोबाईल, काळया रंगाचा, त्याचा IMEI NO 3548721074341790, 3548721070341700
*२) तळोजा पोलिस ठाणे गु.र.नं. 182/2020 भा.द.वि कलम 379 या गुन्हयातील चोरीस गेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.*
गुन्हयातील जप्त मुद्देमालाचे वर्णन:-
1) 10,000/- रू किं. चा. विवो कंपनीचा वाय 81 माॅडेल मोबाईल, काळया रंगाचा, त्याचा IMEI NO 866045040966655
*३) तसेच वरील दोन्ही गुन्हयातील मोबाईल खेरीज खालील प्रमाणे इतर 11 मोबाईल आरोपी कडून जप्त करण्यात आले आहेत.*
1) 5,000/- रू किं. चा. सॅमसंग कंपनीचा एम 1 कोअर माॅडेल मोबाईल, ब्लॅक रंगाचा, त्याचा IMEI NO 355111090676541, 355112090676549 असा असून जु.वा.किं.सु.
2) 3,000/- रू किं. चा. लावा कंपनीचा झेड 60 माॅडेल मोबाईल, गोल्डन रंगाचा, त्याचा IMEI NO 911595556207634 911595558560030 असा असून जु.वा.किं.सु.
3) 7,000/- रू किं. चा. ओप्पो कंपनीचा ए 5 माॅडेल मोबाईल, ब्ल्यु रंगाचा, त्याचा IMEI NO 869146033105637, 869146033105629 असा असून जु.वा.किं.सु.
4) 4,000/- रू किं. चा. सॅमसंग कंपनीचा ए 8 माॅडेल मोबाईल, ब्लॅक रंगाचा, त्याचा IMEI NO 350612222214957, 356050532214959 असा असून जु.वा.किं.सु.
5) 10,000/- रू किं. चा. रेडमी कंपनीचा नोट 8 माॅडेल मोबाईल, आकाषी रंगाचा, त्याचा IMEI NO 867510042061556, 867510042061572 असा असून जु.वा.किं.सु.
6) 7,000/- रू किं. चा. रिअलमी कंपनीचा 3 प्रो मोबाईल, पर्पल रंगाचा, त्याचा IMEI NO 863611046973996, 863611046973988 असा असून जु.वा.किं.सु.
7) 6,000/- रू किं. चा. हाॅनर कंपनीचा 8 एक्स माॅडेल मोबाईल, ब्लॅक रंगाचा, त्याचा IMEI NO. 867197040206720, 867197040216737 असा असून जु.वा.किं.सु.
8) 8,000/- रू किं. चा. रेडमी कंपनीचा नोट 7 प्रो माॅडेल मोबाईल, ब्ल्यु रंगाचा, त्याचा IMEI NO. 863824040997750, 863824040997768 असा असून जु.वा.किं.सु.
9) 6,000/- रू किं. चा. विवो कंपनीचा 1820 माॅडेल मोबाईल, ब्ल्यु व ब्लॅक रंगाचा, त्याचा IMEI NO 868431045322979, 868431045322961 असा असून जु.वा.किं.सु.
10) 7,000/- रू किं. चा. विवो कंपनीचा 1901 माॅडेल मोबाईल, रेड व ब्लॅक रंगाचा, त्याचा IMEI NO. 869408043353817, 869408043353809 असा असून जु.वा.किं.सु.
11) 5,000/- रू किं. चा. ओप्पो कंपनीचा ए 3 एस माॅडेल मोबाईल, ब्ल्यु व ब्लॅक रंगाचा, त्याचा IMEI NO. 869260031827652, 869260031827645 असा असून जु.वा.किं.सु.
*सदर आरोपी कडून एकूण 13 मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून त्याची एकूण किंमत 88,000/- रुपये आहे.*
इतर मोबाईल जप्त मोबाईल धारकांची माहिती मिळविण्यात येत आहे.
मा. आदरपुर्वक सादर
काशिनाथ चव्हाण
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
तळोजा पोलीस ठाणे