पार्कसाईट पोलीस ठाणे . गुन्हा. रजि. क्र.580/2020 कलम 392,34 भादंवी दिनांक 04/11/2020 रोजी नोंद केला
फिर्यादीचे नाव - श्री. संदीप धर्मवीर सिंग़, ३१ वर्ष, रा ठी हाउस न ११६, नंदा चौक मेट्रो स्टेशन, फ़रीदाबाद हरियाणा मुंबई
गुन्हा घडला तारीख वेळ व ठिकाण - दिनांक 04/11/2020 रोजी रात्रो 03:30 वा. चे सुमारास.
दाखल दिनांक - 04/11/2020 रोजी 06:30 वा
घटनास्थळ- आर सिटी मॉल सिग्नल समोर, एल बी एस रोड घाटकोपर प
हकिगत- यातील नमूद तारीख वेळी व ठिकाणी रिक्षा क्र एम एच 03 सी जी 0826 मधिल 4 ईसमानि संगणमत करुन फिर्यादिचे खिशतिल पाकिटतिल रोख रू 3000/- व सैमसंग मोबाइल फ़ोन असा एकुण 13,000/- कींमतिचा ऐवज जबरिने चोरी केला म्हनुण नमुद प्रमाणे गुन्हा नोंद कऱण्यात आला आहे.
अटक आरोपी - १) सोहेल मोइनुद्दीन हवलदार, २७ वर्षे ( रिक्शाचालक) २) मोहसीन सलीम शेख़, २६ वर्षे ३) जावेद हसनुद्दिन शेख़, ३२ वर्षे ४) रमिंदर क्रिपाल सिंग़ उर्फ़ सनी, २९ वर्षे
तपासी अधिकारी - पो.उप.नि. बि चव्हाण
रात्रपाली पर्यवेक्षक -
पो.नि. चव्हाण
प्रभारी वपोनि.अनिल पडवळ , पार्कसाईट पोलीस ठाणे , मुंबई.