ताजी बातमी

1/2/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पथक कामशेत परीसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय खबऱ्या मार्फत बातमी मिळाली की, इसम नामें मयुर उघाडे  रा. लाणीकाळभोर ता. हवेली जि. पुणे हा कामशेत ता मावळ जि पुणे येथे एक्सप्रेस हायवेवरुन ट्रॅव्हल्स द्वारे पुणे ते  गुजरात येथे अवैदय विदेशी दारूचा साठा विक्रीसाठी घेऊन जात असताना कामशेत बोगदयाचे जवळ  एक्सप्रेस हायवेवर ताब्यात घेतले त्याचे कब्जात २४५०८ / - रुपयाचा प्रोहीबीशन  चा माल मिळून आला सदर इसम व  प्रोव्ही. माल पंचनाम्याने जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी कामशेत पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे. 

              सदर कार्यवाही मा  पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. पृथ्वीराज ताटे 

पो हवा प्रकाश वाघमारे 

पो हवा सुनील जावळे

पो हवा महेश गायकवाड

पो हवा निलेश कदम

पो हवा गुरू गायकवाड

पो हवा सुभाष राऊत 

पो.कॉ.अक्षय नवले

पो.कॉ. प्रसन्न घाडगे यांनी केली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात