लाचलूचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद यांची उत्तम कामगिरी
युनिट- औरंगाबाद,
तक्रारदार- पुरुष, वय-४९ वर्ष,
आरोपी लोकसेवक:-
1) श्रीमती कांचन हरिश्चंद्र शेळके , वय ४५ वर्षे, पद-पो.हे.का. , पोलीस स्टेशन विरगाव ता. वैजापूर ,जि. औरंगाबाद
2) श्री गणेश परसराम तोगे ,वय ३३ वर्षे पद पोलीस पाटील ,वक्ती ता.वैजापूर जि. औरंगाबाद
लाचेची मागणी- ३०००/-
रूपये
लाच स्वीकारली - ३०००/- रुपये
लाचेची मागणी व स्वीकृती दिनांक ०१.०२.२०२१ रोजी
कारण - तक्रारदार यांना देशी दारू विक्री सुरळीत चालू ठेवण्याकरीता व कारवाई न करणे करीता तक्रारदार यांचेकडे आलोसे क्र.1 व 2 यांनी दरमहा हप्ता 3,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती पंच साक्षीदारा समक्ष आलोसे क्र. २ श्री तोगे पोलीस पाटील यांनी रुपये ३०००/- लाच स्वीकारली.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा अधिकारी, श्रीमती रेश्मा सौदागर , पोलीसनिरीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद.
मार्गदर्शक-
मा. डॉ राहुल खाडे पोलीस अधीक्षक
मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम.अपर पोलीस अधीक्षक,
मा.ब्रम्हदेव गावडे, पोलीस उप अधीक्षक,
सापळा पथक,
पो. ना. रविंद्र अंबेकर,
गोपाल बरंडवाल पो अंम.
राजेंद्र सिनकर पो.अंम.
चांगदेव बागुल , ला. प्र. वि. औरंगाबाद.