ताजी बातमी

अटक  आरोपी  वर अद्यापर्यंत 25 गुन्हे दाखल  असून दादर  रेल्वे पोलीस स्टेशन मधील दाखल  गुन्ह्यातील मु्देमाल 1 लाख  20 हजार  रुपयांचे  30 ग्रॅमची  चैन  जप्त करण्यात आली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी मा,पोलीस आयुक्त,मा. श्री.कैसर खालिद, पोलीस उप-आयुक्त, मकानदार,मध्य परिमंडळ, श्री., मा. सहाय्यक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक पोवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. घनवट व गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी पार पाडलेली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात