3 संगणक संच भेट
दातृत्वाला सलाम....!
आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरवाडी शाळेतील अद्ययावत संगणक कक्षास कै. बाळासाहेब अहिलाजी मुळे यांच्या स्मरणार्थ श्रीम.कुंदा बाळासाहेब मुळे यांजकडून उच्च प्रतीचे ३ संगणक,CPU, Power UPS आदी भेट देण्यात आले..!
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.