पुणे महापालिकेच्या उपायुक्तांकडे सापडले एक कोटी, पुणे एसीबीकडून FIR
घटक :- पुणे
फिर्यादी :- सरकारतर्फे -
भारत साळुंखे, पोलीस निरीक्षक, ला प्र वि, पुणे युनिट
आरोपी:-
१) लोकसेवक - विजय भास्कर लांडगे, वय- ४९ वर्ष, उप आयुक्त (आकाशचिन्ह विभाग) वर्ग -१, पुणे महानगरपालिका पुणे
२) शुभेच्छा विजय लांडगे, वय-४३ वर्ष (लोकसेवक यांची पत्नी)
परिक्षण कालावधी :-
दि. २४/०२/२००० ते १९/०२/२०२१
गुन्हा दाखल :- दि.०५/०७/२०२२, कोथरूड पोलीस स्टेशन, पुणे शहर
गु. र. नं.१५९/२०२२
हकीकत :- वरील नमुद परिक्षण कालावधीत यातील आरोपी लोकसेवक यांनी त्यांचे व त्यांचे पत्नीचे नांवे *01,02,60,993/- (31.59%)* इतकी अपसंपदा धारण केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झालेने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
तपास अधिकारी:- शीतल घोगरे,
पो उप अधीक्षक, ला प्र वि, पुणे युनिट
मार्गदर्शन अधिकारी :-
श्री राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे परिक्षेत्र.
श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे.