न्यू एकता हौसिंग सोसायटी, मानखुर्द येथे ईजीएम मीटिंग संपन्न
मुंबई, २ नोव्हेंबर — महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथील न्यू एकता हौसिंग सोसायटीमध्ये आज ईजीएम (एक्स्ट्रा जनरल मीटिंग) चे आयोजन करण्यात आले. या बैठकीत सोसायटीच्या १९ सदस्यांपैकी ८ सदस्यांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या सदस्यांमध्ये हाजी मुख़लेश शेख आणि श्रीमती रोज़ीना मुख़लेश शेख यांची देखील निवड झाली आहे.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सहकार्य व समर्थन दिल्याबद्दल कैलाश पाटील, सुभाष शिवाजी पवार, संग्राम दारू गायकवाड यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. तसेच सुरक्षा व्यवस्थेसाठी ट्रोम्बे पोलीस विभाग आणि एसआरए विभागाच्या बावनकुळे मॅडम यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
या प्रसंगी सर्व उपस्थित सदस्यांनी परस्पर सहकार्याने सोसायटीच्या प्रगतीसाठी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सादर,
हाजी मुख़लेश शेख