खुप दुखद घटना.
क्रमांक १०९ चे पाेलीस उपनिरीक्षक अजय म्हेत्रे सध्या युनिट क्रं ३ पुणे हे काल राेजी लखनऊ येथे तपासासाठी गेले असता त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे दुखद निधन झालेले आहे.
खुप शांत व दिलदार स्वभावाचे व्यक्तिमत्त्वं होते म्हेत्रे सर.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देआे व त्यांच्या कुटुंबाला या माेठ्या आघातातुन सावारण्याची शक्ती देआे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.