ताजी बातमी

आंतरजातीय प्रेमप्रकरणाला विरोध असल्याने पालकांविरोधात तक्रार देणाऱ्या तरुणीला पुणे पोलिसांनी सुरक्षा पुरवावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. पुण्यातील तळेगावजवळील छोट्या गावात राहणाऱ्या प्रियंका शेट्टी या तरुणीचे दुसऱ्या जातीतील तरुणावर प्रेम आहे. मात्र, या प्रेमसंबंधांना प्रियंकाच्या आई-वडिलांचा विरोध आहे. त्यामुळे तिने आई-वडिलांकडून आपल्याला धोका आहे, असे सांगत हायकोर्टात तक्रार केली आहे. संबंधित तरुण खालच्या जातीचा असला तरी मी त्याच्यासोबत सुखी राहीन, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात