ताजी बातमी

सोमवारचा दिवस राज्यासाठी घातवार ठरला आहे. सकाळपासून विविध ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच होती. विविध अपघातात एकूण २२ जण मृत्युमुखी पडले आहे, तर अनेक जण जखमी आहे. या अपघातांपैकी मलकापूर येथे मॅक्झीमो आणि ट्रकचा घडलेला अपघात सर्वात भीषण होता.

मलकापूर येथून अनुराबाद-झोडगा येथे प्रवासी घेवून जाणाऱ्या महिंद्रा मॅक्झीमो गाडी भरधाव ट्रकखाली चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात मॅक्झीमो गाडीतील १३ प्रवासी जागीच ठार तर जण गंभीर जखमी झाले आहेतनाशिक रस्त्यावरील कृष्णगाव येथे भाविकांच्या कारला भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चारजण जागीच ठार झाले. या अपघातात तीन महिलांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. भाविकांची आयशर गाडी नादुरुस्त होती, त्यामुळे रस्त्याच्याकडेला ही कार पार्क करण्यात आली होती. मात्र पाठिमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने या कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं.

 

मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळ आज सकाळी मिनी बस आणि लक्झरी बसमध्ये धडक झाली. या भीषण

 

अपघातात जण ठार झाले, तर २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात