२३ लाखांचा गुटखा जप्त
मुंबई सेंट्रल स्थानकात पार्सलची तपासणी करताना तब्बल दोन हजार किलोंचा २३ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. मुंबई सेंट्रल येथील रेल्वे सुरक्षा बलाने ही कारवाई केली. अहमदाबाद येथून मुंबईला आलेल्या गुजरात मेलमधून हे पार्सल आले होते. या प्रकरणी मुंबई सेंट्रल स्थानकातील रेल्वे पोलिस अधिक तपास करत आहेत.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.