ताजी बातमी

मुंबईमध्ये  मोठं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. ५००० बीच वॉरियर्सने एकत्र येत मुंबईतून १०० टन कचरा साफ केला. सीएसएमटी पासून ते कल्याण, पनवेल, विरार, या सर्व परिसरातून हा सर्व कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता अभियानाला १०० आठवडे पूर्ण झाल्यानिमित्त ही महास्वच्छता मोहिम बीच वॉरियर्सतर्फे राबवण्यात येत आहे. याअंतर्गत अभिनेत्री ईशा गुप्ता, अभिनेता सुशांत सिंह हे देखील सहभागी झाले. 

मुंबईतील कचरा सफाईचे सर्वात मोठे अभियान  राबविण्यात आले. सीएसएमटीपासून कल्याण, पनवेल, विरार, अंधेरी, बांद्रा या रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांत सफाई केली. 


सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात