ताजी बातमी

पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील ‘कैवल्यधाम एसएडीटी गुप्ता योगिक रूग्णालय व आरोग्य सेवा केंद्रा’ ला आयुष मंत्रालयाचा माहिती तंत्रज्ञानाच पुरस्कार आज जाहीर झाला आहे. 

आयुष भवनमध्ये केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  विविध श्रेणींमध्ये एकूण पाच व्यक्ती तसेच संस्थांना पुरस्कार जाहीर झाला आहे.  यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागासाठी  पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील ‘कैवल्यधाम’ या केंद्राचा समावेश आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात