नवी मुंबई, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरू
नवी मुंबई, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरू झाले आहे.
बाजार समित्यांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाला येत असून आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथे 20 ट्रक आणि थेट मुंबई शहरात 12 ट्रक भाजीपाला पुरवठा झाला आहे तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 31 ट्रक भाजीपाला आला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे या शहरात भाजीपाल्याची टंचाई नाही. ग्राहकांनी गर्दी करू नये, असे आवाहन पणन विभागाने केले आहे