ताजी बातमी

कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्‌भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी म्हणून दि महाराष्ट्र मंत्रालय ॲन्ड अलाईड ऑफिसेस को-ऑप बँक लि., मुंबई, या शासकीय कर्मचाऱ्यांच्या अग्रगण्य बँकेच्या संचालक मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता COVID-19 या निधीस रुपये 5 लाख इतकी मदत देण्याचा निर्णय एकमताने घेतला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात