ताजी बातमी

१६ दिवसात १ हजार ९६५ गुन्ह्यांची नोंद तर ४ कोटी ६९ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत दि. २४ मार्च  ते दि. ८ एप्रिल २०२० या कालावधीत  एकूण १६  दिवसात १ हजार ९६५ गुन्ह्यांची नोंद तर ४ कोटी ६९ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.   याबरोबरच ८० वाहने जप्त करण्यात आली असून ७५६ आरोपींना अटक  करण्यात आले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात