ताजी बातमी

मुंबईतील एका नामांकित वाहिनीचे सक्रिय पत्रकार यांची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आल्याने तसेच अनेक चॅनल्स असलेल्या एका मोठ्या समूहाच्या सुमारे 6 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना समजली, त्यांनी तात्काळ मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याशी संपर्क साधून या सर्व माध्यमातील लोकांची चाचणी करावी असे निर्देश दिले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात