तुमचा आम्हाला अभिमान आहे
संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाने भारत देशामध्ये शिरकाव केला ,परंतु आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये येऊनही त्याला थोपवून धरलेल्या आमच्या सरकारी रुग्णालये, डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्ड बॉय ,आया ,शिपाई याना लाख लाख सलाम ,मुबईमधील नावाजलेले कस्तुरबा रुग्णालय कोरोनाशी मुकाबला करण्यास मागे राहिला नाही .
मला अभिमान आहे की, दिग्विजय गृहसंकूलातील कस्तुरबा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या आमच्या पुष्पा डिके ( पुष्पा कावणकर ) शैला राऊत ( शैला लिपारे ) स्वाती चिले ( स्वाती खताते ) वर्षा गावकर या कोरोना ग्रस्त रुग्णाची न घाबरता आपले एक कर्तव्य म्हणून त्या रुग्णाची परिचारिका म्हणून सेवा करीत आहेत ,याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ,
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.