बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेव्हेन हिल्स हॉस्पिटलमध्ये विविध पदांच्या ५५० जागांची भरती
पदाचे नाव : वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार - ३० जागा
इंटेस्टिव्हीस्ट - (एमडी मेडिसिन १५)
ॲनेस्थेटिस्ट - (एमडी १०)
नेफ्रॉलॉजिस्ट - (डीएम ३)
कार्डिओलॉजिस्ट - (डीएम १)
न्युरोलॉजिस्ट - (डीएम १)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक/अतिविशेषकृत शाखेचा पदवीधारक आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल किंवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा नोंदणीकृत.
पदाचे नाव : सहायक वैद्यकीय अधिकारी - १२० जागा
एमबीबीएस - ६०
बीएएमएस - ३०
बीएचएमएस - ३०
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक/अतिविशेषकृत शाखेचा पदवीधारक आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल किंवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा अथवा योग्य संस्थेचा (आयुर्वेद व होमिओपॅथिक संस्थेचा) नोंदणीकृत असावा
पदाचे नाव : प्रशिक्षित अधिपरिचारिका - ४०० जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी पास,जीएनएम मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा पदवीधारक, नोंदणीकृत.
वयोमर्यादा : दि. १९ एप्रिल २०२० रोजी १८ ते ३२ वर्षे.
अर्ज करण्याचा व मुलाखतीचा पत्ता: अधिष्ठाता कार्यालय, लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव, मुंबई.