ताजी बातमी

पदाचे नाव : फिजीशियन - ६९ जागा

शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसिन


पदाचे नाव : भुलतज्ञ - ३६ जागा

शैक्षणिक पात्रता : ॲनेस्थेशियामध्ये पदवी/पदविका 


पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी - ३३९ जागा

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस


पदाचे नाव : आयुष वैद्यकीय अधिकारी - ४५२ जागा

शैक्षणिक पात्रता : बीएएमएस/बीयुएमएस


पदाचे नाव : हॉस्पीटल मॅनेजर - १४१ जागा

शैक्षणिक पात्रता : एमपीएच/एमएचए/एमबीए सह वैद्यकीय पदवी आणि अनुभव


पदाचे नाव : अधिपरिचारिका - २४४५ जागा

शैक्षणिक पात्रता : जीएनएम/बीएससी नर्सिंग


पदाचे नाव : क्ष-किरण तंत्रज्ञ - ४३ जागा

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ


पदाचे नाव : ई.सी.जी. तंत्रज्ञ - ४२ जागा

शैक्षणिक पात्रता : फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी सह बीएससी आणि अनुभव


पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ - १५२ जागा

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्थेतून बीएससी डीएमएलटी


पदाचे नाव : औषध निर्माता - १८३ जागा

शैक्षणिक पात्रता : डी. फार्म/ बी. फार्म


पदाचे नाव : स्टोअर ऑफिसर - १४३ जागा

शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी आणि अनुभव


पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर - १८१ जागा

शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेचा पदवीधरसह मराठी टायपिंग ३० शब्द प्रतिमिनीट आणि इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रतिमिनीट आणि एमएससीआयटी


पदाचे नाव : वार्ड ब्वॉय - ९३९ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी पास


वयोमर्यादा : दि. १९ एप्रिल २०२० रोजी वय किमान १८ वर्ष व कमाल ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १९ एप्रिल २०२० संध्याकाळी ६ वाजेपर्यंत


 अर्ज पाठविण्याकरिता ईमेल :covid19ddhsnagpur@gmail.com

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात