ताजी बातमी

पदाचे नाव : फिजीशियन - १११ जागा

शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसिन


पदाचे नाव : भुलतज्ञ - ८३ जागा

शैक्षणिक पात्रता : ॲनेस्थेशिया मध्ये पदवी/पदविका 


पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी - ४८३ जागा

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस


पदाचे नाव : आयुष वैद्यकीय अधिकारी - १८३ जागा

शैक्षणिक पात्रता : बीएएमएस/बीयुएमएस


पदाचे नाव : हॉस्पिटल मॅनेजर - ८६ जागा

शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय पदवी आणि अनुभव


पदाचे नाव : स्टाफ नर्स - १८४१ जागा

शैक्षणिक पात्रता : जीएनएम बीएससी नर्सिंग


पदाचे नाव : क्ष-किरण तंत्रज्ञ - ७७ जागा

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ


पदाचे नाव : ई.सी.जी. तंत्रज्ञ - ६६ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील किमान १ वर्ष अनुभव


पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ - १३२ जागा

शैक्षणिक पात्रता : बीएससी डीएमएलटी


पदाचे नाव : औषध निर्माता - १९८ जागा

शैक्षणिक पात्रता : डी. फार्म/ बी. फार्म


पदाचे नाव : स्टोअर ऑफिसर - १०६ जागा

शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील वैद्यकीय पदवीधर आणि अनुभव


पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर - १५१ जागा

शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेचा पदवीधर


वयोमर्यादा : दि. १९ एप्रिल २०२० रोजी वय किमान १८ वर्ष व कमाल ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीयांना सवलत)


अर्ज करण्याची अंतिम तारीख : १९ एप्रिल २०२० संध्याकाळी ६ वाजेपर्यंत


   

अर्ज पाठविण्याकरिता ईमेल : covid19ddhsthane@gmail.com

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात