राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर मंडळात विविध पदांची भरती
१. पदाचे नाव : फिजीशियन
शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसिन
२. पदाचे नाव : भुलतज्ञ
शैक्षणिक पात्रता : अँनेस्थेशिया मध्ये पदवी/पदविका
३. पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
४. पदाचे नाव : आयुष वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : बीएएमएस/बीयुएमएस
५. पदाचे नाव : हॉस्पिटल मॅनेजर
शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय पदवीधर आणि अनुभव
६. पदाचे नाव : स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता : जीएनएम/बीएससी नर्सिंग
७. पदाचे नाव : क्ष-किरण तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ
८. पदाचे नाव : ई.सी.जी. तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात किमान १ वर्ष अनुभव
९. पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : बीएससी डीएमएलटी
१०. पदाचे नाव : औषध निर्माता
शैक्षणिक पात्रता : डी. फार्म/ बी. फार्म
११. पदाचे नाव : स्टोअर ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी आणि अनुभव
१२. पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेचा पदवीधरसह मराठी टायपिंग ३० शब्द प्रतिमिनीट आणि इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रतिमिनीट आणि एमएससीआयटी
वयोमर्यादा : पद क्रमांक १ ते ३ साठी कमाल ७० वर्षांपर्यंत आणि पद क्रमांक ४ ते १२ साठी वय किमान १८ वर्ष व कमाल ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय उमदेवारांसाठी सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २० एप्रिल २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
अर्ज पाठविण्याकरिता ईमेल : covid19ddhskop@gmail.com