ताजी बातमी

पदाचे नाव : फिजीशियन - १०४ जागा

शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसिन


पदाचे नाव : भुलतज्ञ - ५२ जागा

शैक्षणिक पात्रता : ॲनेस्थेशियामध्ये पदवी/पदविका 


पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी - ४१७ जागा

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस


पदाचे नाव : आयुष वैद्यकीय अधिकारी - ३८२ जागा

शैक्षणिक पात्रता : बीएएमएस/बीयुएमएस


पदाचे नाव : हॉस्पिटल मॅनेजर - १११ जागा

शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय पदवीधर आणि अनुभव


पदाचे नाव : स्टाफ नर्स - २४०५ जागा

शैक्षणिक पात्रता : जीएनएम/बीएससी नर्सिंग


पदाचे नाव : क्ष-किरण तंत्रज्ञ - ४४ जागा

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ


पदाचे नाव : ई.सी.जी. तंत्रज्ञ - ५० जागा

शैक्षणिक पात्रता : फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी सह बीएससी आणि अनुभव


पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ - १४१ जागा

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्थेतून बीएससी डीएमएलटी


पदाचे नाव : औषध निर्माता - १९२ जागा

शैक्षणिक पात्रता : डी. फार्म/ बी. फार्म


पदाचे नाव : स्टोअर ऑफिसर - १०६ जागा

शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी आणि अनुभव


पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर - १५४ जागा

शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेचा पदवीधरसह मराठी टायपिंग ३० शब्द प्रतिमिनीट आणि इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रतिमिनीट आणि एमएससीआयटी


पदाचे नाव : वार्ड ब्वॉय - ६५० जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी पास


वयोमर्यादा : दि. २० एप्रिल २०२० रोजी वय किमान १८ वर्ष व कमाल ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीयांना सवलत)


अर्ज करण्याची अंतिम तारीख : २० एप्रिल २०२० संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत


 


अर्ज पाठविण्याकरिता ईमेल : ddhsnskcovid19@gmail.com

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात