कोरोना विरुद्ध लढाईत आपण किती सज्ज आहोत याचा आढावा मी राज्य भर घेतोय : गृह मंत्री अनिल देशमुख
अहमदनगर येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.