पालघर ला घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.
पालघर ला घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणात 101 जणांना अटक केली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी चालू आहे. संपूर्ण देश कोरोनाशी लढत असतांना या घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न काही राजकीय नेते करत आहेत, ते योग्य नाही.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.