ताजी बातमी


बरे होण्याची मिळतेय हमी, कोरोना होतोय कमी!



कोरोना विषाणूने पूर्ण जगाला आपले अस्तित्व दाखवून जगच लॉकडाऊन केले. जिल्ह्यातही नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली. प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनाचे अस्तित्व बंदीस्त करण्यात यश मिळत आहे. त्यामुळे बरे होण्याची मिळतेच हमी.. कोरोना होतोय कमी.. ही परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात