ताजी बातमी

आज दि. २० एप्रिल रोजी सायं.५: ३० ते ७: ३० वाजताचे दरम्यान चर्मालय तिठा येथे रत्नागिरी शहर पोलीस पथकाने वाहने व व्यक्तींची तपासणी करुन ६४ वाहनांवर केसेस करुन हजारो रुपये दंड वसूल केला, तसेच विनाकारण फिरणारे व्यक्ती यांची वाहने ताब्यात घेऊन जप्त केली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात