राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या-त्या भागातील परिस्थिती पाहून ३ मे नंतर निर्णय घेणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या-त्या भागातील परिस्थिती पाहून ३ मे नंतर निर्णय घेणार. उद्या पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्येदेखील यादृष्टीने चर्चा होईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची समाज माध्यमाद्वारे जनतेशी साधलेल्या थेट संवादात माहिती.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.