नवीन ४४० करोना बाधित रुग्णांची नोंद : आरोग्य मंत्री राजेश टोपे
नवीन ४४० करोना बाधित रुग्णांची नोंद. राज्याची एकूण संख्या झाली ८०६८. आजपर्यंत ११८८ रुग्णांना डिस्चार्ज. आज १९ तर आतापर्यंत ३४२ रुग्णांचा मृत्यू- आरोग्यमंत्री
यांची माहिती
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.