ताजी बातमी

चंद्रपूर जिल्ह्यातून तेलंगणा व आंध्रप्रदेश येथे मिरची तोडायला गेलेल्या मजुरांना राज्यात लवकर परत आणणे हे माझ्या प्राधान्य क्रमांकावर आहे . दुसऱ्या राज्यात असलेल्या नागरिकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक आहे . या करिता काल केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात