ताजी बातमी

नागपुरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून कोरेना संसर्गाला समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. याच प्रयत्नांतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘मेडिकल’ ने पुढाकार घेतला असून तिथे  असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरला 220 खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. रविवार 26 एप्रिल पासून  हे कोविड रुग्णालय रुग्णांच्या सेवेत सुरू झाले आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात