ताजी बातमी

• वाढदिवस साजरा न करता निधी प्रशासनाकडे सुपूर्द

• यवतमाळ जिल्ह्यातून सीएम आणि पीएम रिलिफ फंडाकरिता ५५ लाखांचा निधी


कोरोना विरुध्दची लढाई शासन, प्रशासन, सर्व यंत्रणा, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती आपल्या परीने लढत आहेत. या लढाईत प्रत्येक सुजाण नागरिक आपापल्या परीने शासनास मदत करीत आहेत. यवतमाळमध्येसुध्दा एका दिव्यांग मुलाने वर्षभर जमविलेले ‘खाऊचे पैसे’ चक्क मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन आपला वाढदिवस साजरा केला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात