ताजी बातमी

आंध्रप्रदेश, तेलंगणात अडकलेले मजूर तसेच राज्यातील विद्यार्थी यांना स्वगृही आणण्यात यावे, अशी वारंवार मागणी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार  यांनी  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अप्पर मुख्य  सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडे केली होती. तसेच आपत्ती व्यवस्थापन सचिव किशोर राजे निंबाळकर यांना केंद्र शासनास पत्र द्यावयास सांगितले होते. श्री. वडेट्टीवार यांनी या  मागणीचा सतत पाठपुरावा केल्यामुळे परराज्यात अडकलेले मजूर,  विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात