ताजी बातमी

कोरोना आढावा बैठक.... पातूर जि. अकोला 

   सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तहसील कार्यालय पातुर येथे  कोरोना बैठक पार पडली. यावेळी प्रशासनातील विविध अडचणी जाणून घेतल्या व खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना कुठलीही अडचण जाणार नाही या दृष्टीने योग्य ते निर्देश दिलेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात