ताजी बातमी

जागतिक युवा कौशल्य दिन साजरा

मुंबई,  : कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्रशिक्षणे ऑनलाईन साधनांच्या आधारे देता येतील. सलाम बॉम्बे फाऊंडेशनने यासंदर्भात राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. राज्य शासनही यासंदर्भात विचार करेल, असे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज येथे सांगितले. तसेच राज्याच्या विविध भागात त्या त्या भागांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षणांचे आयोजन करणे आणि आरोग्य विषयक कौशल्य प्रशिक्षणावर भर देणे यावर या पुढील काळात व्यापक कार्य केले जाईल, असे ते म्हणाले

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात